¡Sorpréndeme!

Kishori Pednekar on Raj Thackeray | फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला

2022-10-16 357 Dailymotion

अंधेरी पोट निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी फडणवीसांना भावनिक पत्र लिहिलंय. अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी पत्र लिहिलंय, यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीये.